stud
bud
Sign up
Log in
Home
Library
Explore
SAT
More
Quiz competition on artificial intelligence Flashcards | StudBud
Explore
/
Quiz competition on artificial intelligence
Quiz competition on artificial intelligence
10 terms
·
StudBud Administration
·
35 plays
Imported from external platform
Flashcards
10 cards
F
Practice quiz
P
Host live
L
Questions
10
Answers
1
7. AI मध्ये ‘Natural Language Processing’ (NLP) वापराचा उद्देश काय आहे?
c) संगणक बंद करणे
c) संगणक बंद करणे
d) संगणकाला संगीत ऐकवणे
a) संगणकाला मानवी भाषा समजावणे
2
3. खालीलपैकी कोणती AI ची उपशाखा आहे?
d) डेटा एन्ट्री
a) संगणक शास्त्र
c) मशीन लर्निंग
b) मेकॅनिक्स
3
9. AI मधील ‘Supervised Learning’ म्हणजे काय?
a) शिक्षकाने शिकवलेली पद्धत
c) संगणकाची परीक्षा घेणे
b) आधीपासून लेबल असलेल्या डेटावरून शिकणे
d) संगणकात नवीन गेम टाकणे
4
4. AI आधारित ‘Chatbot’ कोणत्या कामासाठी वापरले जाते?
d) इंटरनेट स्पीड वाढवणे
b) संवाद साधणे
c) संगीत तयार करणे
a) घर साफ करणे
5
5. AI मध्ये ‘Deep Learning’ काय असते?
a) हार्ड डिस्क वाढवण्याची पद्धत
d) संगणक उघडण्याची पद्धत
c) गेम खेळण्याचा प्रकार
b) मोठ्या प्रमाणातील डेटावरूनशिकण्याची प्रणाली
6
10. खालीलपैकी कोणते AI चे वैशिष्ट्य नाही?
b) विचार करण्याची क्षमता
a) आत्मनिर्णय घेणे
d) शिकण्याची क्षमता
c) शारीरिक श्रम
7
8. AI चा वापर 'फेस रेकग्निशन' मध्ये का केला जातो?
b) हावभाव समजण्यासाठी
c) व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी
a) चेहऱ्याचा मेकअप ओळखण्यासाठी
d) फोटो रंगवण्यासाठी
8
2. AI चा उपयोग खालीलपैकी कुठे केला जातो?
b) स्वयंचलित गाडी चालविणे
d) साखर तयार करणे
c) पुस्तके छापणेत बनवणे
a) शेतीसाठी खत बनवणे
9
6. AI वापरून खालीलपैकी कोणता आजार ओळखता येतो?
b) मधुमेह
d) कॅन्सर
c) अपेंडिक्स
a) सर्दी
10
1. AI म्हणजे काय?
a) मानवाचे भावनिक विचार
c) संगणकांना मानवासारखे विचारकरण्याची क्षमता
b) संगणक प्रणालीचा दोष
d) इंटरनेट सेवा